252 फूट लिनन कापडावर विणलेली युद्धकथा, 93 ठिकाणी माणूस आणि घोड्यांचे शिश्न; हजार वर्षे जुनी कलाकृती अशी का?
15s
What happened
कलाकृतीमध्ये 'एल्फगिफा' नावाची एक रहस्यमय महिला दिसते. एक धर्मगुरू तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या मागे, खालील भागात एक नग्न व्यक्तीही दाखवली आहे.