'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांचं उपोषण या रविवारी (19 जुलै) दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.