आज इंटरनेटची दुनिया पूर्णपणे वाय-फायवर चालते. डिजिटल विश्वावर आपण इतके डिपेंड झालो आहोत की, असं म्हणू शकतो की अख्खं जग वाय-फायच्या भरवशावरच चाललंय.